लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"वेळेवर नाश्ता नाही, जेवण नाही...", 'सिंधुताई सपकाळ' मालिकेच्या सेटवर कलाकारांचे झाले हाल, अभिनेत्याने सगळंच सांगितलं - Marathi News | marathi actor shantanu Gangane allegations on sindhutai sapkal serial producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वेळेवर नाश्ता नाही, जेवण नाही...", 'सिंधुताई सपकाळ' मालिकेच्या सेटवर कलाकारांचे झाले हाल, अभिनेत्याने सगळंच सांगितलं

मालिका किंवा सिनेमा प्रदर्शित होऊनही अनेकदा कलाकारांचे पैसे दिले जात नाहीत. 'सिंधुताई माझी माय' या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. अभिनेता शंतनु गांगणेने याबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ...

"एक अख्खा दिवस हा माणूस…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; अनुभव सांगताना म्हणाला... - Marathi News | marathi actor muramba serial fame vipul salunkhe shared working experience with rahul dravid post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक अख्खा दिवस हा माणूस…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; अनुभव सांगताना म्हणाला...

"ना कसली किरकिर, ना कसला राग…",  मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; म्हणाला... ...

"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | "I felt like I had received his blessings...", Priya Berde reminisces after Sandhya Shantaram's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

Priya Berde : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संध्या शांताराम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप - Marathi News | marathi actor Pavan Choure slams Gautami Patil over Pune car Accident Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Pavan Choure And Gautami Patil : अभिनेता पवन चौरे याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. ...

Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन - Marathi News | 'Pinjara' fame Veteran actress Sandhya Shantaram passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

Veteran Actress Sandhya Shantaram of 'Pinjara' fame Passes Away: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. ...

उमेश कामत आणि प्रिया बापटच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीनं शेअर केला रोमँटिक व्हिडीओ - Marathi News | Umesh Kamat And Priya Bapat Complete 14 Years Of Marriage actress Shares Romantic Video On Wedding Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामत आणि प्रिया बापटच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीनं शेअर केला रोमँटिक व्हिडीओ

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाले आहेत. ...

Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर! - Marathi News | Veteran Actress Neena Kulkarni to be Honored with the Prestigious Vishnudas Bhave Gaurav Padak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Neena Kulkarni Vishnudas Bhave Gaurav Padak: हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील आघाडीच्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना यंदाचे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झाले. ...

Dashavatar: कोकणच्या 'कांतारा'चा नवा विक्रम! 'दशावतार' सिनेमाने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | dashavtar marathi movie box office collection day 20 third week in front kantara chapter 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dashavatar: कोकणच्या 'कांतारा'चा नवा विक्रम! 'दशावतार' सिनेमाने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी

Dashavatar Box Office Collection: चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल्ल गर्दी! 'दशावतार'ने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल इतके कोटी. वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान ...