लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Video: वाह मामा वाह! अशोक सराफांची तबल्यावरची थाप ऐकून सारेच अवाक्, व्हिडीओ बघाच - Marathi News | actor Ashok Saraf played tabla with actor Vignesh Joshi harmonium video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: वाह मामा वाह! अशोक सराफांची तबल्यावरची थाप ऐकून सारेच अवाक्, व्हिडीओ बघाच

अत्यंत दुर्मिळ असा क्षण बघायला मिळाला. अशोक सराफ यांनी उत्कृष्ट तबला वादन करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ...

कौतुकास्पद! पूर आलेल्या गावात पोहोचले मराठी कलाकार, ७०० कुटुंबीयांना मदतीचा हात - Marathi News | marathi actor shreyas raje ruturaj phadke help flood affected villages in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकास्पद! पूर आलेल्या गावात पोहोचले मराठी कलाकार, ७०० कुटुंबीयांना मदतीचा हात

मराठी कलाकारांनीही पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आणि बीड जिल्ह्यातील काही गावांपर्यंत ही मदत पोहोचवली. या मोहिमेत प्रसाद दाणी, ऋतुराज फडके, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी, ललित कुलकर्णी हे मराठी कलाकार ...

मराठमोळी 'बोल्ड' अभिनेत्री, एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस; ओळखलं का? फोटो पाहाच! - Marathi News | Ruchira Jadhav Latest Bikini Look Bold Photoshoot Know About Her Education Journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी 'बोल्ड' अभिनेत्री, एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस; ओळखलं का? फोटो पाहाच!

अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं चाहत्यांना प्रेमात पाडलंय. ...

प्राजक्ता गायकवाडच्या वाढदिवसाला होणाऱ्या नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, म्हणाला... - Marathi News | Prajakta Gaikwad Birthday Her Future Husband Shabhuraj Khutwad Shared Romatic Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता गायकवाडच्या वाढदिवसाला होणाऱ्या नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, म्हणाला...

प्राजक्ता गायकवाडच्या वाढदिवशी होणाऱ्या नवऱ्याने रोमँटिक पोस्ट शेअर करत तिच्यावरील प्रेम जाहीरपणे व्यक्त केलंय. ...

"सूर्या दादा तुमचा निरोप घेतोय...", मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "मला सख्खी बहीण नाही पण..." - Marathi News | lakhat ek amcha dada serial goes off air actor nitish chavan shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सूर्या दादा तुमचा निरोप घेतोय...", मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "मला सख्खी बहीण नाही पण..."

मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

'कांतारा'समोर 'दशावतार' ताठ मानेने उभा!; चार आठवड्यात कमाईचा पाऊस, आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | dashavtar marathi movie box office collection day 23 dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा'समोर 'दशावतार' ताठ मानेने उभा!; चार आठवड्यात कमाईचा पाऊस, आकडा वाचून थक्क व्हाल

'दशावतार' सिनेमाची कमाई थक्क करणारी आहे. समोर कितीही बिग बजेट सिनेमे असले तरीही 'दशावतार' सिनेमा कमाईच्या बाबतीत पुढे आहे ...

सुबोध भावेला अजूनही वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणाला- "मला चार लोकांसमोर..." - Marathi News | subodh bhave said he is still affraid to come in front of people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेला अजूनही वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणाला- "मला चार लोकांसमोर..."

इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही अजूनही सुबोधला चार लोकांसमोर जाण्याची भीती वाटते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला आहे.  ...

"...तर दशावतार सिनेमा करणार नाही, असं ठरलं होतं"; दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं मोठं विधान, काय म्हणाला? - Marathi News | dashavtar marathi movie Director Subodh Khanolkar big statement about dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर दशावतार सिनेमा करणार नाही, असं ठरलं होतं"; दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं मोठं विधान, काय म्हणाला?

दशावतार कधीच बनला असता, असं दिग्दर्शक सुबोध खानोलकरांनी विधान केलं आहे. काय होतं यामागचं कारण? जाणून घ्या ...