लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
अनेक महिन्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'या' अभिनेत्याचं दणक्यात कमबॅक; नुकतंच झालंय लग्न - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actor nimish kulkarni comeback after wedding komal bhaskar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनेक महिन्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'या' अभिनेत्याचं दणक्यात कमबॅक; नुकतंच झालंय लग्न

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. मधल्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून ब्रेक घेतलेला असाच एक अभिनेता पुन्हा हास्यजत्रेत कमबॅक करतोय. ...

पोटाची भूक शमवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या खाऊन 'हा' अभिनेता काढायचा दिवस, गाजवली मराठी चित्रपटसृष्टी - Marathi News | marathi actor chandu parkhi film industry struggle and journey survive on garlic cloves to beat hunger know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पोटाची भूक शमवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या खाऊन 'हा' अभिनेता काढायचा दिवस, गाजवली मराठी चित्रपटसृष्टी

लसणाच्या पाकळ्या खाऊन दिवस काढायचा 'हा' अभिनेता! पडद्यावर खलनायक गाजवणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी स्टोरी ...

यंदा कर्तव्य आहे? अभिनेता भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष; थेट तारीख केली जाहीर - Marathi News | is bhushan pradhan really getting married a post shared by the actor sparks a flurry of speculation fans reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे? अभिनेता भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष; थेट तारीख केली जाहीर

भूषण प्रधानचंही ठरलं? अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टने चर्चांना उधाण, थेट तारीख सांगत म्हणाला... ...

Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली - Marathi News | Asha Bhosale last rites at shivaji park dadar singers tribute asha bhosale by singing songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली

शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आशाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या भावुक प्रसंगी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गज गायक अनुप जलोटा, सुदेश भोसले, शान यांनी गाणं गाऊन आशाताईंना स्वरांजली दिली. ...

'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर? - Marathi News | lalit prabhakar talks about julun yeti reshimgathi part 2 says i dont want it to happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर?

आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे घरोघरी ओळख मिळाली, त्याच मालिकेबद्दल ललित प्रभाकर म्हणाला... ...

"विलेपार्लेला आमच्या नाटकाला तुम्ही आला होतात, आणि..."; मराठी अभिनेत्रीने नुकतीच घेतलेली आशा भोसलेंची भेट, जागवली आठवण - Marathi News | Chetana Bhatt's recent meeting with Asha Bhosle emotional post viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विलेपार्लेला आमच्या नाटकाला तुम्ही आला होतात, आणि..."; मराठी अभिनेत्रीने नुकतीच घेतलेली आशा भोसलेंची भेट, जागवली आठवण

आशाताईंनी काहीच दिवसांपूर्वी भ्रमाचा भोपळा या मराठी नाटकाला हजेरी लावली होती. त्यावेळी मराठी अभिनेत्रीने आशाताईंची भेट घेतली होती. त्या क्षणाचा फोटो पोस्ट करुन तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

आशाताईंना आधीच लागलेली चाहूल? चार दिवसांपूर्वी सुधीर गाडगीळ यांच्याजवळ व्यक्त केलेली 'ही' इच्छा - Marathi News | Asha bhosale last conversation with sudhir gadgil expressed feeling and wish | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आशाताईंना आधीच लागलेली चाहूल? चार दिवसांपूर्वी सुधीर गाडगीळ यांच्याजवळ व्यक्त केलेली 'ही' इच्छा

आशा भोसले यांच्या निधनाच्या ४ दिवसांपूर्वी सुधीर यांनी आशाताईंना फोन लावला होता. तेव्हा त्या दोघांचं शेवटचं संभाषण काय होतं? जाणून घ्या ...

Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले - Marathi News | what was Asha Bhosle last wish before death video viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!''; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले

Asha Bhosle Last Wish: आशाताईंच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांची एक जुनी मुलाखत आणि त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली 'शेवटची इच्छा' प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. ...