मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधून बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या एका कलाकाराबद्दल हिंट देण्यात आली आहे. ...
'पछाडलेला' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. याच सिनेमात श्रेयसची गर्लफ्रेंड मनिषा हे पात्र साकारून अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी प्रसिद्धीझोतात आली होती. ...
केदार शिंदे म्हणाले, 'मला आवडेल सगळ्या बायकांना आत टाकायला पण...' ...
शिवानी सुर्वेनंतर आता संग्रामचंही मालिकाविश्वात कमबॅक ...
प्रसाद मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे का? यावर त्याने मौन सोडलंय (prasad oak) ...
'बिग बॉस मराठी ५' होस्ट करत असलेल्या रितेशला त्याच्या घरातील 'बिग बॉस'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने एका वाक्यात उत्तर देत सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. ...
आज बिग बॉस मराठी 5 ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रितेशने आतापर्यंतच्या स्पर्धकांपैकी त्याला आवडणाऱ्या स्पर्धकाचं नाव सांगितलं. ...
नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अजूनही कामासाठी स्ट्रगल करत असल्याचं तिने सांगितलंय (neha dhupia) ...