लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, 'अहो विक्रमार्का'ची रिलीज डेट जाहीर - Marathi News | pravin tarde south movie aho vikramarka will released on 30 august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, 'अहो विक्रमार्का'ची रिलीज डेट जाहीर

मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं होतं. आता सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. ...

रात्रीची वेळ, हॉरर मालिका अन् आईने रागाच्या भरात लावली कडी; प्रसाद ओकने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | marathi actor prasad oak share personal experience after watch horror serial kile ka rahasya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीची वेळ, हॉरर मालिका अन् आईने रागाच्या भरात लावली कडी; प्रसाद ओकने सांगितला 'तो' किस्सा

प्रसाद ओकने शेअर केली बालपणीची मजेशीर आठवण. ती वाचताना तुम्हीही खळखळून हसाल (prasad oak) ...

अरेंज मॅरेजमध्ये मुलीने दिलेला धोका, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने केलेला नैराश्याचा सामना - Marathi News | Devmanus Fame Kiran Gaikwad Faced Depression After He Found Out That His Fiance Was Double Dating arranged marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेंज मॅरेजमध्ये मुलीने दिलेला धोका, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने केलेला नैराश्याचा सामना

अरेंज मॅरेजमध्ये मुलीने  धोका दिल्याचं किरण गायकवाडनं सांगितलं. ...

Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी' फेम अभिनेता दिसणार 'बिग बॉस'च्या घरात? 'त्या' पोस्टमुळे मिळाली हिंट - Marathi News | Bigg Boss Marathi 5 duniyadari fame actor could be seen in new season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी' फेम अभिनेता दिसणार 'बिग बॉस'च्या घरात? 'त्या' पोस्टमुळे मिळाली हिंट

'बिग बॉस मराठी ५'बाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमधून 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणाऱ्या स्पर्धकाबद्दल एक हिंट देण्यात आली आहे. ...

फ्रान्समधील 'या' ठिकाणी धावता धावता धपकन पडली, मिताली मयेकरने शेअर केला मजेशीर Video, - Marathi News | MItali Mayekar shared hillarious video from France where she fell while running on grass | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्रान्समधील 'या' ठिकाणी धावता धावता धपकन पडली, मिताली मयेकरने शेअर केला मजेशीर Video,

एके ठिकाणी धावत धावत व्हिडिओ काढला जावा यासाठी ती पळत होती तेव्हा धपकन पडली. ...

'बिचारा माझा नवरा तिकडे आहे...', लाँग डिस्टन्स मॅरेजबद्दल रसिका सुनील म्हणाली... - Marathi News | Rasika Sunil speaks about long distance marriage with Aditya Bilagi also shares her career plans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिचारा माझा नवरा तिकडे आहे...', लाँग डिस्टन्स मॅरेजबद्दल रसिका सुनील म्हणाली...

रसिकाने २०२१ साली आदित्य बिलागीसोबत लग्न केले. जो डान्सर असून टोरंटोमध्ये राहतो. ...

Exclusive: "सीन झाल्यावर आधी व्हॅनिटीमध्ये येऊन..."; 'धुरळा'मध्ये इंटिमेट सीन दिल्यानंतर ज्ञानदाच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय? - Marathi News | marathi actress dnyanada ramtirthkar experience of intimate scene with amey wagh in dhurala movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "सीन झाल्यावर आधी व्हॅनिटीमध्ये येऊन..."; 'धुरळा'मध्ये इंटिमेट सीन दिल्यानंतर ज्ञानदाच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय?

धुरळा सिनेमात अमेय वाघसोबत इंटिमेट सीन दिल्यावर ज्ञानदा घरच्यांना काय म्हणाली. तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधलाय (dnyanada ramtirthkar) ...

कोकणात भात लावणीचा आनंद लूटतोय प्रसिद्ध अभिनेता; पावसात भिजत शेअर केला व्हिडीओ, म्हणतो... - Marathi News | marathi actor abhijeet kelkar share video and experience enjoying in kokan in heavy rain video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणात भात लावणीचा आनंद लूटतोय प्रसिद्ध अभिनेता; पावसात भिजत शेअर केला व्हिडीओ, म्हणतो...

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आपला व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. ...