लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
स्ट्रगल करताना जी बुलेट विकली, तीच परत घेतली! मराठी अभिनेत्याने सांगितला 'राणादा'चा किस्सा, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | ruturaj padke special post for ator hardik joshi shared his struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगल करताना जी बुलेट विकली, तीच परत घेतली! मराठी अभिनेत्याने सांगितला 'राणादा'चा किस्सा, वाचून डोळे पाणावतील

स्ट्रगलच्या काळात हार्दिकला स्वत:ची बाईकही विकावी लागली होती. मात्र नंतर हार्दिकने त्याची तीच बाईक परत मिळवली. ...

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली... - Marathi News | mithila palkar thanked director priyadarshan for giving opporunity in his film bhooth bangla starring akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली...

मिथिला पालकरने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबतचा सेटवरील व्हिडीओ शेअर करत लिहिले ...

नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..." - Marathi News | gaurav more first reaction after entering in new home says dream come true moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."

गौरव मोरेचं स्वप्न साकार! ...

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का? - Marathi News | marathi actress nandita patkar got married with vipul mahagaonkar photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?

ओळखलंत का या अभिनेत्रीला? लग्नाचा फोटो व्हायरल ...

लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं मालिका संपताच शेती करण्याचा घेतला निर्णय; म्हणाला... - Marathi News | Indrayani Serial Fame Actor Nishant Pawar Starts Farming Shares Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं मालिका संपताच शेती करण्याचा घेतला निर्णय; म्हणाला...

मराठीतले अनेक कलाकार सिनेविश्वात यशस्वी झाल्यानंतरही आपल्या मातीला अन् शेतीला विसरलेले नाहीत. ...

पहिला घटस्फोट अन् 'तिच्या' येण्यानं आयुष्य सावरलं! सुनील तावडेंनी पहिल्यांदाच सांगितली लव्हस्टोरी, ११ वर्षांनी लहान आहे पत्नी - Marathi News | marathi actor sunil tawde and wife sonali tawde love story talk about their second marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिला घटस्फोट अन् 'तिच्या' येण्यानं आयुष्य सावरलं! सुनील तावडेंनी पहिल्यांदाच सांगितली लव्हस्टोरी, ११ वर्षांनी लहान आहे पत्नी

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जाणारे सुनील तावडे हे मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला अभिनय प्रवास तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील भाष्य केलं आहे.  ...

मुलगा झाला! लग्नानंतर ५ वर्षांनी मराठी अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला; 'छावा' मध्ये केलंय काम - Marathi News | chhava movie fame actor ashish pathode become father blessed with baby boy share good news with fans  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा झाला! लग्नानंतर ५ वर्षांनी मराठी अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला; 'छावा' मध्ये केलंय काम

गुडन्यूज! 'छावा' फेम अभिनेता झाला बाबा; हनुमान जयंतीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन ...

'तो' परत आला! १२ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचं टीव्हीवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार भूमिका  - Marathi News | marathi actor chinmay mandlekar comeback in television after 12 years play important role in sanai choughade serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो' परत आला! १२ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचं टीव्हीवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार भूमिका 

तब्बल १२ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेता टीव्हीवर परतला, प्रोमो पाहून प्रेक्षकांनी अचूक हेरलं, कोण आहे तो? ...