लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..." - Marathi News | marathi actor ayush sanjeev revealed that he met rohit aarya 2 days ago before incident happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."

रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. तो रोहित आर्यालाही भेटला होता. ...

"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं... - Marathi News | marathi actress ruchita jadhav reveals what she discussed with rohit arya mumbai hostage crisis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

"रोहित आर्यासोबत मी ९ मिनिटं फोनवर बोलले होते...", नक्की काय चर्चा झाली? रुचिताने सगळंच सांगितलं ...

"आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर…"; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहून भाग्यश्री मोटेने लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | actress bhagyashree mote post about punha shivajiraje bhosale movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर…"; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहून भाग्यश्री मोटेने लिहिलेली पोस्ट चर्चेत

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमा बघून लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे ...

कपड्यावर आणि हातातही महाराज! पृथ्विक प्रतापच्या घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत पाहून झोप उडेल - Marathi News | prithvik pratap wear chhatrapati shivaji maharaj watch for punha shivajiraje bhosale movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपड्यावर आणि हातातही महाराज! पृथ्विक प्रतापच्या घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत पाहून झोप उडेल

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पृथ्विकने खास लूक केला होता. याचे फोटो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.  ...

मेघन जाधवने दिली प्रेमाची कबुली, अशी सुरु झाली अनुष्का पिंपुटकरसोबत लव्हस्टोरी; म्हणाला... - Marathi News | Meghan Jadhav confessed her love this is how his love story with Anushka Pimputkar began | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेघन जाधवने दिली प्रेमाची कबुली, अशी सुरु झाली अनुष्का पिंपुटकरसोबत लव्हस्टोरी; म्हणाला...

पहिल्याच वर्षी घरी सांगितलं..., मेघन जाधव काय म्हणाला? ...

अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली.... - Marathi News | ruchita jadhav was in contact with rohit arya for a film project actress was in shock after watching news about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....

अभिनेत्रीने रोहित आर्याला पवईच्या आरए स्टुडिओमध्ये जाऊन भेटणारही होती, पण... ...

"अभिमानाने उर भरून आला, डोळे पाणावले...", 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहून भारावली अभिनेत्री, सिद्धार्थ बोडकेबद्दल म्हणाली... - Marathi News | marathi actress rutuja bagwe praised siddharth bodke about his work in punha shivajiraje bhosale movie  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिमानाने उर भरून आला, डोळे पाणावले...", 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहून भारावली अभिनेत्री, सिद्धार्थ बोडकेबद्दल म्हणाली...

"ही भूमिका खूप जबाबदारीची, अन् कठीण...", पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली... ...

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता - Marathi News | marathi movie gondhal trailer released directed by santosh davakhar mystery behind faith | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

'गोंधळ'चा खिळवून ठेवणारा ट्रेलर पाहिलात का? ...