मराठा आरक्षणासाठी बुधवारी साताऱ्यात दंगल उसळली. याप्रकरणी ३४ पोलीस जखमी झाले. तर २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. साताºयात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ८३ जणांना ताब्यात घेऊन २५०० हजार लोकांवर ३०७ सारख्या गंभीर ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. ...
Maharashtra Bandh: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून त्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज चांदूर बाजार शहरात गुरुवारी रस्त्यावर आला. शिवाजी चौकात काकासाहेब शिंदेंना श्रद्धाजली वाहिल्यानंतर शासनाचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण तत्काळ लागू करा, ...