लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाजातील विद्यार्थी अंबाबाईला दंडवत घालणार - Marathi News | Students from Maratha community will bow down to Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा समाजातील विद्यार्थी अंबाबाईला दंडवत घालणार

आरक्षणावर स्थगितीचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील विद्यार्थी शुक्रवारी सकाळी ११ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीला दंडवत घालणार आहेत. ...

“मराठा नेत्यांना आरक्षण नको असतं तर अध्यादेश पारित केलाच नसता” माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार - Marathi News | Congress Leader & EX CM Prithiviraj Chavan target BJP Chandrakant Patil over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मराठा नेत्यांना आरक्षण नको असतं तर अध्यादेश पारित केलाच नसता” माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार

कदाचित त्यांना विसर पडला असेल ५०-६० वर्षापासूनची मागणी असूनही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १४ जुलै २०१४ साली मराठा आरक्षणाचा कायदा पास केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...

"ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू.." - Marathi News | "If reservation is given to Maratha community from OBC quota, we will take to the streets." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू.."

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागणे चुकीचे आहे. ...

ओबीसींच्या कोट्यातून नव्हे..मराठ्यांना केंद्राचे पक्के आरक्षण द्या - Marathi News | Not from the quota of OBCs .. Give firm reservation to Marathas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओबीसींच्या कोट्यातून नव्हे..मराठ्यांना केंद्राचे पक्के आरक्षण द्या

केंद्र शासनाने ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य या उच्च जातीतील गरिबांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद करणारा ईडब्ल्यूएस कायदा केलेला आहे. हा कायदा पार्लमेंटमध्ये विधेयक मांडून घटनादुरुस्ती करून मंजूर केलेला असल्याने तो सुप्रीम कोर्टात रद्द होऊ शकत नाही, त्या ...

मराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही - Marathi News | Narendra Modi avoids discussion on Maratha reservation? Sambhaji Raje's three letters have not been answered yet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी खासदार संभाजी राजे यांनी तीन पत्रे पाठवली होती. ...

मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर - Marathi News | 'Concession' is an apologetic attempt of the government to quell the outbreak of Maratha community: Praveen Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणाकरिताच्या न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली.. ...

राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन' - Marathi News | Maratha Kranti Morcha to hold 'Akrosh Andolan' in front of major parties' offices for reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन'

शासनाने आरक्षणाबाबत मराठा समाजाची असलेली भावना समजून घेणे आवश्यक ...

गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध - Marathi News | Expressed protest against the stay on maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध

राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला. ...