लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध - Marathi News | Expressed protest against the stay on maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध

राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला. ...

सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील यांची टीका - Marathi News | Concessions are welcome, but don't get me wrong. Criticism of Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील यांची टीका

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणावरील स्थगिती उठविण्याची लढाई राज्य सरकारने लढली पाहिजे. आरक्षण मिळेपर्यंत या समाजाला जाहीर केलेल्या सवलतींचे मी स्वागत करतो, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जीआरमध्ये मेख मारू नका म्हणजे झाले, असा टोला भाजपचे प्रद ...

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Bandh on October 10 for Maratha reservation, decision in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत मोठा निर्णय

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोल ...

मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस नेत्याची आक्रमक भूमिका - Marathi News | Maratha community should not be given reservation from obc quota says minister Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस नेत्याची आक्रमक भूमिका

मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. यानंतर आता ओबीसी समाजालाही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी ओबीसी नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार. ...

सरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होताहेत; समन्वयकांचा गंभीर आरोप - Marathi News | government tapping our phones alleges conveners of maratha kranti morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होताहेत; समन्वयकांचा गंभीर आरोप

आम्ही सनदशीर मार्गांनीच लढा देणार; मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ...

मोदी-फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे मराठा आरक्षण लटकले, हरीभाऊ राठोड यांचा आरोप - Marathi News | Maratha reservation: Modi-Fadnavis's mistake, OBC leader Haribhau Rathore's allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदी-फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे मराठा आरक्षण लटकले, हरीभाऊ राठोड यांचा आरोप

मोदी आणि तत्कालीन फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे मराठा आरक्षण लटकले असल्याचा आरोप भटक्या विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते  तथा मा. खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.  ...

मराठा आरक्षणासाठी सांगली- कोल्हापूर महामार्ग रोखला - Marathi News | Sangli-Kolhapur highway blocked for Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी सांगली- कोल्हापूर महामार्ग रोखला

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली आहे, ती उठवण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडावी, आरक्षण निर्णय होई पर्यंत कोणतीही नोकर भर्ती करू नये यामागणीसाठी बुधवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव टोलनाका येथे शिरोळ तालुका मरा ...

मानवतला सकल मराठा समाजाचे सामूहिक कपडे फाडो आंदोलन - Marathi News | collective clothes tear movement in Manvat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवतला सकल मराठा समाजाचे सामूहिक कपडे फाडो आंदोलन

मराठा आरक्षणाची स्थगिती उठवा, नोकर भरतीला स्थगिती द्यावी, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. ...