मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation Kolhapur : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला सोयी-सवलती द्याव्यात व त्यासाठी राज्य सरकारने तातडीने दोनदिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी कोल्हाप ...
Ashok Chavan : आम्ही मराठा आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजपा मोर्चे काढत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे ते बघू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. ...
Sambhajiraje Chhatrapati : खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून आज त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला भाजपाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच, भाजप नेते पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनातील लढ्यात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...