मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Sambhaji Raje : निर्णय लवकरच घेतला नाही तर पुणे ते मुंबई लाँगमार्च होणार हे नक्की, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. किरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. ...
Sambhaji Raje : मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून खासदार आहे, मी भाजपाचा असतो तर मला संसदेत आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती, पण मला बोलू दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. ...