लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आझाद मैदानात जागोजागी मराठ्यांच्या कॉर्नर बैठका! मराठ्यांच्या कॉर्नर मिटिंगने आझाद मैदान फुललेले - Marathi News | Corner meetings of Marathas in Azad Maidan! Azad Maidan blossomed with corner meetings of the Marathas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदानात जागोजागी मराठ्यांच्या कॉर्नर बैठका! मराठ्यांच्या कॉर्नर मिटिंगने आझाद मैदान फुललेले

जरांगे पाटील यांना मुंबईत प्रवेश दिला नसला तरी लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे. ...

आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ - Marathi News | It is my duty to accompany the movement of maratha reservation; Sharing a photo of Jarange with the actress ashwini mahangade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणाला सोबत असल्याची पोस्ट लिहिली आहे.   ...

मराठा आंदोलनात नवी मुंबईकरांचा सहकुटूंब सहपरिवार सहभाग - Marathi News | family participation of navi mumbaikar in the maratha movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलनात नवी मुंबईकरांचा सहकुटूंब सहपरिवार सहभाग

दोन वर्षाच्या लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत घरातील सर्व सदस्यांसह अनेकांनी बाजार समितीमध्ये हजेरी लावली होती. ...

जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता... - Marathi News | maratha reservation shivsena Deepak Kesarkars Big Statement Before manoj jarange patil Announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता...

शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ...

मराठा आंदोलनात तरूणाने दुचाकीचा केल रथ; चार दिवस दिंडीत सहभाग - Marathi News | in the maratha movement a young man rode a two wheeled chariot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलनात तरूणाने दुचाकीचा केल रथ; चार दिवस दिंडीत सहभाग

आंदोलनात वेधले सर्वांचे लक्ष ...

नवी मुंबईत मराठ्यांचा गर्दीचा विक्रम; दोन किलोमीटरचा रांगा - Marathi News | maratha crowd record in navi mumbai a queue of two kilometers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत मराठ्यांचा गर्दीचा विक्रम; दोन किलोमीटरचा रांगा

चौकाच्या चारही बाजूला भगवे वादळ : अंतर्गत रस्त्यांवर चक्काजाम ...

मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी - Marathi News | Manoj Jarange Patil will present the standpoint at 2 o'clock, record crowd in the meeting in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले. ...

सकाळी ११ पासून माझं उपोषण सुरू झालं, तुम्हाला विचारूनच निर्णय घेणार: जरांगे पाटील - Marathi News | maratha reservation My hunger strike started from 11 am will decide only after asking you says manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सकाळी ११ पासून माझं उपोषण सुरू झालं, तुम्हाला विचारूनच निर्णय घेणार: जरांगे पाटील

शिष्टमंडळाने जवळपास तासभर केलेल्या चर्चेनंतर या चर्चेबाबतची माहिती समाजबांधवांना देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. ...