मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Nitesh Rane Criticize Manoj Jarange Patil: भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maratha Reservation) नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जिना असा केला आहेत. ...
Devendra Fadnavis On Maratha Reservation: मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Ajit Pawar : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 'जनसन्मान यात्रा' सुरू आहे. दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली आहे. ...
राज ठाकरे यांच्या मराठवाड्यात दौऱ्यात पुन्हा एकदा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. ...
Narayan Rane Criticize Manoj Jarange Patil: आतापर्यंत मागच्या ४०० वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. ते छत्रपती झाले काय? नुसती दाढी वाढवून छत्रपती होता येत नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. ...