लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation : "मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला", काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Sachin Sawant Slams Modi Government Over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : "मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला", काँग्रेसचा घणाघात

Congress Sachin Sawant And Modi Government Over Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Maratha reservation : राज्य सरकारची विनंती न्यायालयाने मान्य केल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले, 'दूध का दूध, पानी का पानी होईल' - Marathi News | Ashok Chavan comments on Supreme Court to hear all states in Maratha Reservation case, day-to-day hearing from March 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha reservation : राज्य सरकारची विनंती न्यायालयाने मान्य केल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले, 'दूध का दूध, पानी का पानी होईल'

Maratha reservation : मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाष्य केले असून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाकडून 'ती' विनंती मान्य; ठाकरे सरकारला फायदा होणार? - Marathi News | Supreme Court to hear all States in Maratha Reservation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाकडून 'ती' विनंती मान्य; ठाकरे सरकारला फायदा होणार?

Supreme Court to hear all States in Maratha Reservation case : आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या राज्यांना नोटिसा पाठवण्यात येणार; पुढील सुनावणी १५ मार्चला ...

मराठा आरक्षणावर हाेणार आजपासून नियमित सुनावणी - Marathi News | Regular hearing on Maratha reservation will be held from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावर हाेणार आजपासून नियमित सुनावणी

तयारी पूर्ण; मराठा क्रांती मोर्चासह आरक्षण समर्थकांचा दावा ...

केंद्राची जबाबदारी नाकारून भाजपने दिशाभूल करू नये - अशोक चव्हाण  - Marathi News | BJP should not be misled by denying responsibility to Center - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राची जबाबदारी नाकारून भाजपने दिशाभूल करू नये - अशोक चव्हाण 

चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद असल्याची टीका. भाजप सरकारच्या काळात सरकारच्या वकिलांना चांगले ब्रीफिंग झाले म्हणून उच्च न्यायालयात आरक्षण टिकले, या विधानाचाही चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला. ...

“मराठा आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; चंद्रकांत पाटलांचे विधान हास्यास्पद अन् दुर्दैवी” - Marathi News | Maratha Reservation: Minister Ashok Chavan given Answer to BJP Chandrakant Patil allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मराठा आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; चंद्रकांत पाटलांचे विधान हास्यास्पद अन् दुर्दैवी”

Ashok Chavan Criticized BJP Chandrakant Patil over Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद आहे, केंद्र सरकारचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही असं दुर्दैवी विधान त्यांनी केले आहे ...

"मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा..." चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | BJP Leader Chandrakant Patil warn Maharashtra Government over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा..." चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा

Chandrakant Patil : शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ...

'मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा विसर, विधानसभेत काहीच भूमिका  मांडली नाही' - Marathi News | 'Uddhav Thackeray did not play any role in the House regarding Maratha reservation', narendra patil shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा विसर, विधानसभेत काहीच भूमिका  मांडली नाही'

मुख्यमंत्री आजच्या भाषणामधून सगळीकडे फिरून आले. मात्र अखेरपर्यंत त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आलाच नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...