लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp leader pravin darekar slams maha vikas aghadi govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणावर (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. ...

मराठा समाजाला आरक्षण देताना सभागृहाची दिशाभूल झाली का? - Marathi News | Did the House go astray while giving reservation to the Maratha community? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला आरक्षण देताना सभागृहाची दिशाभूल झाली का?

अशोक चव्हाण; भाजप सरकारच्या धोरणाविषयी उपस्थित केली शंका ...

आजचा अग्रलेख - राखीव जागा वाढणार? - Marathi News | Today's headline - Will reserved seats increase? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - राखीव जागा वाढणार?

महाराष्ट्रात आरक्षणासाठी जशी मोठी आंदोलने झाली, तशीच हरियाणात जाट समाजाने, राजस्थानात गुज्जर व मीणा समाजाने केली. तेथील सरकारेही त्यामुळे अडचणीत आली. ...

आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक: नाना पटोले - Marathi News | congress leader nata patole criticize former cm devendra fadnavis bjp over maratha reservation mahavikas aghadi supreme court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक: नाना पटोले

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा घटना दुरुस्तीनंतर करण्यात आला असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा पटोलेंचा आरोप ...

Maratha Reservation: "मराठा आरक्षणाबाबत तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणजेच ‘आत्मनिर्भर’ व्हा" - Marathi News | Minister Ashok Chavan Target BJP over Maratha Reservation hearing in Supreme Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: "मराठा आरक्षणाबाबत तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणजेच ‘आत्मनिर्भर’ व्हा"

Minister Ashok Chavan Target Central Government over Maratha Reservation hearing in Supreme Court: जर राज्याला मागास प्रवर्ग तयार करण्याचाच अधिकार नसेल तर त्या प्रवर्गाचे मागासलेपण तरी कसे सिद्ध होणार? केंद्र सरकारची ही भूमिका विसंगत आहे असं त्यांनी ...

मराठा आरक्षण; राखीव जागा ५० टक्क्यांहून अधिक असाव्यात का? - Marathi News | Should reserved seats be more than 50 per cent? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षण; राखीव जागा ५० टक्क्यांहून अधिक असाव्यात का?

मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांकडून मागविले मत ...

‘मराठा आरक्षणप्रकरणी ॲटर्नी जनरल यांची भूमिका धक्कादायक’ - Marathi News | 'Attorney General's role in Maratha reservation case shocking' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मराठा आरक्षणप्रकरणी ॲटर्नी जनरल यांची भूमिका धक्कादायक’

केंद्र सरकारने प्रतिकूल भूमिका घेतली असली तर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची प्रमुख विनंती मान्य केली. त्याबद्दल आपण सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो, असे सांगून चव्हाण म्हणाले ...

Maratha Reservation: अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाचं काहीही देणं-घेणं नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams ashok chavan over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाचं काहीही देणं-घेणं नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...