लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीनं स्पॉन्सर्ड केल्यात, फडणवीसांचा गंभीर आरोप - Marathi News | maratha reservation devendra fadnavis allegations against ashok chavan and nawab malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीनं स्पॉन्सर्ड केल्यात, फडणवीसांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे.  ...

Maratha Reservation: “मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जीवे मारलं तर त्याला शरद पवार, सुप्रिया सुळे अन् मराठा संघटना जबाबदार” - Marathi News | Maratha Reservation: "If anyone kills me, my wife and daughter, Sharad Pawar, Supriya Sule and Maratha organization are responsible for it" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जीवे मारलं तर त्याला शरद पवार, सुप्रिया सुळे अन् मराठा संघटना जबाबदार”

निकाल आल्यापासून मला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. अश्लिल शिवीगाळ केली जात आहे असं याचिकाकर्त्या जयश्री पाटील म्हणाल्या आहेत. ...

निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही.., म्हणत केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | kedar shinde tweet related to maratha reservation goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही.., म्हणत केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या निकालानंतर केलेले ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्याची नाशिकमध्ये शपथ - Marathi News | Maratha Reservation: Oath in Nashik to intensify the fight for Maratha Reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्याची नाशिकमध्ये शपथ

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने मराठा समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता तीव्र आंदोलने करण्यात येतील अशा भावना समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. ...

Maratha Reservation :"मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत, पण…” - Marathi News | Maratha Reservation: "Sharad Pawar's invisible hand was not felt to get reservation for the Maratha community, but…", Nilesh Rane Criticize Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation :"मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत, पण…”

Maratha Reservation News : मराठा आरक्ष रद्द झाल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातील भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. ...

Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्री असता तर न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षित नसता - नारायण राणे - Marathi News | BJP leader Narayan Rane alligations against Shivsena and CM Uddhav Thackeray on Maratha Reservatio | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्री असता तर न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षित नसता - नारायण राणे

Narayan Rane : भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनीही पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Maratha Reservation: “भविष्यात OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा...” - Marathi News | dr ashok jivtode react over supreme court decision on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “भविष्यात OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा...”

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यालयाने घेतलेला निर्णय अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

Maratha Reservation : जालन्यात अर्धनग्न आंदोलन, तर साष्टपिंपळगाव येथे आदोलाकांनी महामार्ग अडवला - Marathi News | Maratha Reservation: Half-naked agitation in Jalna, while protesters blocked the highway at Sashtpimpalgaon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maratha Reservation : जालन्यात अर्धनग्न आंदोलन, तर साष्टपिंपळगाव येथे आदोलाकांनी महामार्ग अडवला

Maratha Reservation: गोंदी पोलीस ठाण्यात जावून शेकडो आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. ...