लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले... - Marathi News | Police baton charge Maratha protesters CM Eknath Shinde's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. ...

Video: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांकडूनही दगडफेक - Marathi News | Police baton charge Maratha reservation protesters in Jalna; Stone pelting by the agitators also | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांकडूनही दगडफेक

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात २२ गावांमध्ये कडकडीत बंद; अंतरवाली सराटी येथील उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच ...

मराठा आरक्षणासाठी लढा; तरूणाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र - Marathi News | Fight for Maratha Reservation; The young man wrote a letter to the Chief Minister in blood | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी लढा; तरूणाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

दुसऱ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच, अंकुशनगर, तरू महाकाळ्यात बंद ...

मराठा आरक्षणासाठी गोदाकाठची १५० गावे एकवटली; राष्ट्रीय महामार्ग सहा तास ठप्प - Marathi News | Maratha reservation: 150 villages of Godavari river basin united for Maratha reservation; National highway blocked for six hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी गोदाकाठची १५० गावे एकवटली; राष्ट्रीय महामार्ग सहा तास ठप्प

आरक्षणासाठी शहागड येथे जनआक्रोश : ५० हजार मराठा बांधवांचा सहभाग ...

Kolhapur: जिल्हाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील - राजेश क्षीरसागर  - Marathi News | Chief Minister will take a decision in next two days regarding Collector says Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जिल्हाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील - राजेश क्षीरसागर 

हद्दवाढ, खंडपीठ असे सर्व प्रश्न सुटणार ...

Reservation: ...तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मोठं विधान  - Marathi News | ...Until then the issue of reservation will not be solved, Congress leader Ashok Chavan's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मोठं विधान 

Ashok Chavan's Big Statement on Reservation: राज्यातील मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ...

मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून जिल्हाधिकारी-मराठा समाजात वाद - Marathi News | Argument between Collector and Maratha community over objectionable statement regarding Maratha reservation in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून जिल्हाधिकारी-मराठा समाजात वाद

अवमान खपवून घेणार नसल्याचा कार्यकर्त्यांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला आरोप ...

मराठा आरक्षण, ईडब्लूएस नियुक्तीसाठी पाठपुरावा करणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्वाही - Marathi News | maratha reservation ews to pursue recruitment testimony in cabinet sub committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण, ईडब्लूएस नियुक्तीसाठी पाठपुरावा करणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्वाही

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ...