मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Ahmednagar: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना होत असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बहुतांश बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मंगळवारी ८० टक्के फेऱ्या बंद होत्या. ...
सरकार आरक्षण मागणी मान्य करू शकले नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण सुरू करावे लागले, आज पुन्हा सात दिवस झाले, तरी सरकार निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे... ...