लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
अर्धवट झोपेत काहीही बडबड करु नये; काँग्रेसचा भाजपा आमदार नितेश राणेंना टोला - Marathi News | Congress targets BJP MLA Nitesh Rane criticism on Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्धवट झोपेत काहीही बडबड करु नये; काँग्रेसचा भाजपा आमदार नितेश राणेंना टोला

राहुल गांधी यांनी मनोज जरांगे यांना फोन का केला नाही? ट्विट का केले नाही, अशी विचारणा नितेश राणेंनी केली होती. त्यावर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिले आहे. ...

Kolhapur- खासदार धैर्यशील माने हरवले?: पेठवडगावात मराठा समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा - Marathi News | MP Dharishsheel Mane lost: Maratha community march on police station in Pethwadgaon kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- खासदार धैर्यशील माने हरवले?: पेठवडगावात मराठा समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

सुहास जाधव पेठवडगाव : राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचे रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी करण्यात ... ...

मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन, फडणवीस म्हणालेले...; खडसेंनी करून दिली आठवण - Marathi News | If we don't get Maratha reservation, we will retire, Fadnavis said...; Eknath Khadse reminded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन, फडणवीस म्हणालेले...; खडसेंनी करून दिली आठवण

मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे एकटा मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतो, असा सवालही खडसे यांनी केला.  ...

मराठा आरक्षण: आंदोलकांनी खुलताबाद तहसील, पंचायत समिती, कृषी कार्यालयास ठोकले टाळे - Marathi News | Maratha Reservation: Protestors locks Khultabad Tehsil, Panchayat Samiti, Agriculture Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: आंदोलकांनी खुलताबाद तहसील, पंचायत समिती, कृषी कार्यालयास ठोकले टाळे

आंदोलकांनी शासकीय कार्यालयाच्या मुख्यदरवाजास टाळे ठोकत शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाचा निषेध केला.  ...

"शिंदे-फडणवीस हे राजकारणापलिकडचा विचार, देशासाठी जगणारी माणसं" - Marathi News | Eknath Shinde- Devendra Fadnavis are people who think beyond politics, live for the country, Says Sambhaji Bhide on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिंदे-फडणवीस हे राजकारणापलिकडचा विचार, देशासाठी जगणारी माणसं"

संभाजी भिडे यांनी यापूर्वी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती ...

सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | Government delegation of Uday Samant, Atul Sawe, Dhananjay Munde to meet Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईत आमदारांनीही आंदोलन सुरू केले आहे ...

“मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही असे शरद पवार म्हणाले होते”; भाजप नेत्याने सांगितला इतिहास - Marathi News | bjp sudhir mungantiwar said that sharad pawar had said that we cannot give maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही असे शरद पवार म्हणाले होते”; भाजप नेत्याने सांगितला इतिहास

Maratha Reservation: मराठा आरक्षणाची मागणी आजची नाही. इतके वर्ष काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा प्रश्न का सुटला नाही, असा सवाल भाजप नेत्याने केला आहे. ...

मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात टँक्टर रँली - Marathi News | Tanker rally in Satara to support Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात टँक्टर रँली

सातारा : मराठा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज, गुरुवारी शहरात ट्रँक्टर रँली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो शेतकरी ट्रँक्टरसह सहभागी ... ...