लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षण दिंडी! ट्रॅक्टरवर संसार थाटून मराठ्यांचं बिऱ्हाड निघालं मुंबईकडे - Marathi News | Maratha Reservation Dindi! The Marathas marched towards Mumbai with their lives on tractors | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षण दिंडी! ट्रॅक्टरवर संसार थाटून मराठ्यांचं बिऱ्हाड निघालं मुंबईकडे

लोहा तालुक्यातील जिजाऊनगर वाडी पाटी येथील ४०-४५ जणांचा जथा हा एक दिवस अगोदरच रवाना ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; तरूणाने संपवले जीवन - Marathi News | Extreme step for Maratha reservation; The young man ended his life | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; तरूणाने संपवले जीवन

अवघ्या २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ...

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Support for Maratha reservation, MLA Shivendrasinhraje Bhosale explained the role | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनोज जरांगे-पाटीलांना फार काळ आंदोलन करावे लागणार नाही, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केलं मत

सातारा : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान उठवलं. आरक्षणाच्या मागणीला मराठा समाज म्हणून आमचा निश्चितच पाठिंबा आहे. ... ...

Maratha Reservation: मुंबईतील उपोषणासाठी बारामतीतून दीड हजार वाहने येणार, मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी - Marathi News | Maratha Reservation One and a half thousand vehicles will leave Baramati for hunger strike in Mumbai, preparations for Maratha Kranti Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतील उपोषणासाठी बारामतीतून दीड हजार वाहने येणार, मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी सुरु आहे.... ...

“२६ जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण, गुन्हे दाखल झाले तर...”; मनोज जरांगेंचा सूचक इशारा - Marathi News | manoj jarange patil appeal to maratha community for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२६ जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण, गुन्हे दाखल झाले तर...”; मनोज जरांगेंचा सूचक इशारा

Manoj Jarange Patil: मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन  - Marathi News | maratha reservation manoj jarange patil should contest the Lok Sabha elections says Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन 

मनोज जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ...

मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबईकर सज्ज, २५ तारखेला मुक्काम - Marathi News | Navi Mumbaikars ready for Maratha protesters, stay on 25th: Maratha coordinators meet for planning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबईकर सज्ज, २५ तारखेला मुक्काम

बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये मुक्कामासाठी तीन जागांच्या पर्यायांवरही चर्चा करण्यात आली.  ...

मोठी बातमी! मराठा समाज सर्वेक्षण २४ जानेवारीपासून, सॉफ्टवेअरचा वापर होणार - Marathi News | Big news! Maratha Samaj Survey from January 24, the software will be used | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मराठा समाज सर्वेक्षण २४ जानेवारीपासून, सॉफ्टवेअरचा वापर होणार

ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे. ...