मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. ...
Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो. ...
Manoj Jarange Patil: गत सात महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षणाची लढाई अखेर जिंकल्याने आरक्षणाची राजधानी बनलेल्या जरांगे पाटलांचे जन्मगाव मातोरी येथे आनंदाची त्सुनामी आल्याचे दिसत होते. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. ...
Maratha Reservation: २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरू असतानाच जरांगे यांच्या मागणीनुसार अध्यादेश काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठका, विचारमंथन याचा धडाकाच लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां ...