लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मनोज जरांगेंना पाठिंबा, धाराशिवमध्ये मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन ! - Marathi News | Support for Manoj Jarange, Maratha community's Jalasamadhi movement in Dharashiv! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मनोज जरांगेंना पाठिंबा, धाराशिवमध्ये मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन !

धाराशिव लगतच्या हातलाई तलावात जलसमाधी आंदोलन ...

शरद पवारांनी घेतली CM शिंदेंची भेट; सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | Sharad Pawar met Chief Minister eknath Shinde What exactly was discussed between the two leaders at the Sahyadri guest house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी घेतली CM शिंदेंची भेट; सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती. ...

“मी बोलेन तेच समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे, भाजपा...”; दरेकरांनी सुनावले - Marathi News | bjp pravin darekar replied manoj jarange over criticism on prasad lad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी बोलेन तेच समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे, भाजपा...”; दरेकरांनी सुनावले

BJP Pravin Darekar Replied Manoj Jarange: मनोज जरांगे एक प्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. भाजपा सर्वांना सोबत नेणारा पक्ष आहे. आम्हीही २० वर्षे राजकारणात आहोत, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे. ...

आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र - Marathi News | State government insensitive about reservation, Criticism by Supriya Sule | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन ...

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray is Maharashtra new Mohammad Ali Jinnah - MNS leader Prakash Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला

विशालगडावरील अतिक्रमण आणि राज्यात आरक्षणावरून पेटलेला वाद यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले आहे.  ...

“जरांगेंचे आंदोलन बेकायदा, उद्धव ठाकरे-शरद पवारांनी आरक्षणावर बोलायला हवे”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake claims manoj jarange agitation is illegal uddhav thackeray and sharad pawar should talk on reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंचे आंदोलन बेकायदा, उद्धव ठाकरे-शरद पवारांनी आरक्षणावर बोलायला हवे”: लक्ष्मण हाके

Laxman Hake: शरद पवार हेही मनोज जरांगेंची भाषा बोलत आहेत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...

...तर आम्हाला सरकार बनवावं लागेल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी पुकारला एल्गार - Marathi News | If won't give Maratha reservation, we will have to form government, warns Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्हाला सरकार बनवावं लागेल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी पुकारला एल्गार

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नसल्याने जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.  ...

मराठ्यांचे मतदान घेतले, आता सरकार आमच्या नाही तर भुजबळांच्या संपर्कात: मनोज जरांगे - Marathi News | Govt needs Marathas only for voting, now they are not in touch with us but with Chhagan Bhujabal: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठ्यांचे मतदान घेतले, आता सरकार आमच्या नाही तर भुजबळांच्या संपर्कात: मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा मनोज जरांगे यांचा आजचा तिसरा दिवस ...