मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले. ...
वाशिम : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारलेल्या बंदला २७ जुलै रोजी रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोला प्रतिसाद लाभला. ...
असे कसे देत नाही, घेतल्या शिवाय राहात नाही, अशा घोषणा देत दापोली तालुका सकल मराठा समाजातर्फे दापोलीत मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे, असे निवेदन दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांना देण्यात आले. ...
हिंगोली : मराठा आरक्षण ाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलन ाला आज हिंगोली जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आज सकाळी सेनगाव येथे गट विकास अधिकारी यांचे दालन पेटवले. तर दुसऱ्या एका घटनेत आखाडा बाळापुर येथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक ४ कार्याल ...
: मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आ ...