Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Maratha Reservation: मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लढाई वेळीच जिंकली. त्याचप्रमाणे आरक्षणाच्या मागणीवर भावना तीव्र असलेल्या लक्षावधी मराठा तरुणांना दिलासा व विश्वास देण्यात खुद्द जरांगे यांनाही मोठे यश ला ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर दिवाळी साजरी झाली. त्याची अंमलबजावणी होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी होईल. परंतु समाजाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी ...
Maratha Reservation Jarange Patil Latest Update: मनोज जरांगे पाटलांनी देखील अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच घरी न जाता आंदोलनस्थळी समाजाच्या लोकांची सभा बोलविली होती. यामध्ये त्यांनी चार महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...
Manoj Jarange Patil: गत सात महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षणाची लढाई अखेर जिंकल्याने आरक्षणाची राजधानी बनलेल्या जरांगे पाटलांचे जन्मगाव मातोरी येथे आनंदाची त्सुनामी आल्याचे दिसत होते. ...