लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
'फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकावे, हा सर्वांचा नाश करतोय!'; मनोज जरांगेंचा हल्लाबोल - Marathi News | 'Fadnavis should put Bhujbal in jail, he is destroying everyone!'; Manoj Jarange's attack | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकावे, हा सर्वांचा नाश करतोय!'; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

'जीआरमध्ये हेराफेरी करू नका,' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. ...

हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक - Marathi News | Implement Hyderabad Gazetteer before September 17, otherwise...; Manoj Jarange slapped a fine, OBC community aggressive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक

मनोज जरांगे म्हणाले, कुणी कोर्टात चॅलेंज केले तर आम्हालाही १९९४च्या जीआरला चॅलेंज करावे लागेल. आमचे १६% आरक्षण तुम्हाला परस्पर कसे दिले, असा सवाल आहे.  ...

मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा - Marathi News | Manoj Jarange: Then why will we eat sand? If reservation is not given, we will stop Mumbai's vegetables, milk; Jarange's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या आठवड्यात मुंबईत उपोषण करून मराठा आरक्षणाचा जीआरसह सहा मागण्या पूर्ण करून आले आहेत. परंतू, तरीही मराठा आरक्षणाबद्दल लोकांमध्ये संभ्रमच असल्याचे दिसत आहे. ...

गुलाल, फुलांचा वर्षाव आणि क्रेनचा हार; अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Gulal, shower of flowers and garland of cranes; Grand welcome for Manoj Jarange in Antarwali Parade | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुलाल, फुलांचा वर्षाव आणि क्रेनचा हार; अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्रात अंतरवाली सराटी सारख दुसरे गाव नाही अंतरवाली सराटीत लवकरच विजय मेळावा घेणार ...

१७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा नारायणगड मेळाव्यात मोठा निर्णय: जरांगेंचा इशारा - Marathi News | Give Kunbi certificate by September 17, otherwise big decision in Narayangadh Mela: Manoj Jarange direct warning to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा नारायणगड मेळाव्यात मोठा निर्णय: जरांगेंचा इशारा

'विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे,' मराठा समाजाला शांत राहण्याचा मनोज जरांगेंचा सल्ला ...

Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक - Marathi News | Maratha Reservation Petition will be filed in court against GR of Maratha reservation, Chhagan Bhujbal has made big preparations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जीआर काढत मराठा आरक्षणावर तोडगा काढला. या जीआर विरोधात आता कोर्टात याचिका दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका? - Marathi News | maratha scholar sanjay lakhe patil slams manoj jarange patil over maratha reservation andolan and morcha in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?

Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही. सरकारी ड्राफ्ट आधीच माहिती होता. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा अजेंडा मनोज जरांगे राबवत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार? - Marathi News | manoj jarange patil formula is a hit will the farmers and dharavi rehabilitation andolan go this way | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: आता असेच आंदोलन करण्याचा प्रयत्न अन्य काही नेते करण्याच्या तयारीत आहेत. ...