Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. ...
Devendra Fadnavis Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: २९ सप्टेंबरपासूनचं आमरण उपोषण हे आरपारचं होणार आहे. तसेच तसेच बलिदान झालेल्या मराठा कुटुंबांचा बदला मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जागा दाखवून घेणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Pat ...