लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
पहाटे ४ ची वेळ, कडाक्याची थंडी अन् हजारोंची गर्दी; मनोज जरांगेंची सभा चांगलीच गाजली - Marathi News | manoj jarange patil sabha in vangi karmala at morning 4 am in cold for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटे ४ ची वेळ, कडाक्याची थंडी अन् हजारोंची गर्दी; मनोज जरांगेंची सभा चांगलीच गाजली

Manoj Jarange Patil: ही सभा काल सायंकाळी ७ वाजता होणार होती. मात्र, मनोज जरांगे पाटील आज पहाटे या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. ...

मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा? - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil meets Beed Superintendent of Police; What was discussed in the meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा?

पोलिसांकडून विनाकारण त्रास होतोय, मराठा आरक्षणाची वेदना मांडली म्हणून त्यांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगे पाटलांनी केला. ...

“७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय-काय केले, ते समाजासमोर मांडणार”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil said what has been done for maratha reservation in 75 years will present it to the society | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय-काय केले, ते समाजासमोर मांडणार”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. ...

"मराठ्यांची पोरं मोठं होऊ द्यायची नाही हे षडयंत्र सर्वसामान्यांनी हाणून पाडलं" - Marathi News | Give reservation to Maratha community from OBC till December 24, Manoj Jarange Patil warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठ्यांची पोरं मोठं होऊ द्यायची नाही हे षडयंत्र सर्वसामान्यांनी हाणून पाडलं"

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल. ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ...

बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री, आमदारांना इशारा - Marathi News | Tear the banner, we will tear the clothes; Manoj Jarange-Patil's warning to Minister, MLAs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री, आमदारांना इशारा

जरांगे पाटील यांना रविवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे आले. ...

वांगीत ११७ एकरात होणार मनोज जरांगे-पाटलांची सभा - Marathi News | Manoj Jarange Patil's rally will be held in 117 acres in Wangi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वांगीत ११७ एकरात होणार मनोज जरांगे-पाटलांची सभा

करमाळामार्गे येणाऱ्या लोकांसाठी शेलगाव येथून वांगी नंबर तीनमार्गे सभा ठिकाणाकडे येता येईल. ...

दौंड तालुक्यातील वरवंड येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा - Marathi News | Public meeting of Manoj Jarange Patil at Varwand in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यातील वरवंड येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा

मनोज जरांगे पाटील यांची सभा दौंड तालुक्यांमध्ये प्रथमच वरवंड येथे होत असल्याने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार ...

... तर बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | ... So the Marathas in Beed will take to the streets; Manoj Jarange Patil's warning to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... तर बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ...