लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास - Marathi News | udayanraje cannot say that in life; Manoj Jarange Patil talking about Satara tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास

जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. ...

तुम्ही १ भुजबळ पाडले तर आम्ही १६० आमदार पाडू; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा - Marathi News | If you defeat Bhujbal in elections, we will also defeat 160 MLAs, warns OBC leader Prakash Shendge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही १ भुजबळ पाडले तर आम्ही १६० आमदार पाडू; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा

भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर, मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार आहे. ...

मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका - Marathi News | Marathas reservation was attacked by leaders Strong criticism of Manoj Jarange Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका

१ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा, शांततेत आंदोलन करा ...

मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न - Marathi News | Maratha Reservation : Then, Raj Thackeray himself...; Manoj Jarange Patil's counter question to MNS Chief's on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील राज ठाकरेंनी शोधावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ...

साताऱ्यातील मनोज जरांगेंच्या सभेला विरोध; मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाणांचा इशारा - Marathi News | Opposition to Manoj Jarange Patil Sabha in Satara; Maratha agitator Tejaswini Chavan S warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यातील मनोज जरांगेंच्या सभेला विरोध; मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाणांचा इशारा

मराठा हा समाज आहे, कुणबी ही जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० पैकी केवळ ५ टक्के कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे विनाकारण ९५ टक्के मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा जरांगेंनी प्रयत्न करू नये असं तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे. ...

कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार; शाहू छत्रपती यांच्यासह दोन लाख लोकांची उपस्थिती - Marathi News | Manoj Jarange patil's cannon will be fired in Kolhapur friday; Attendance of two lakh people including Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार; शाहू छत्रपती यांच्यासह दोन लाख लोकांची उपस्थिती

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या नगरीत होणारी ही सभा मराठा आरक्षणाला बळ देणारी तसेच महाराष्ट्रातील आंदोलनाला व्यापक  साथ देणारी ठरावी यासाठी जिल्ह्यात प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली आहे. ...

"हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका - Marathi News | Raj Thackeray's reaction to Manoj Jarange Patil's Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असं मी बोललो होतो असं राज यांनी सांगितले. ...

“२४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही, पुढील आंदोलन मुंबईत असेल”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange said government would not get a single day after 24 december and next move will be in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही, पुढील आंदोलन मुंबईत असेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: सरकारवर आमचा विश्वास आहे, पण वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...