लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

Bull Cart Race: अखेर बैलगाडा शर्यती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात - Marathi News | Finally the hearing regarding the bullock cart race started The owner's hopes were dashed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bull Cart Race: अखेर बैलगाडा शर्यती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिल्यामुळे ही केस मागील चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती ...

मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून २१ वर्षीय महिलेचा मृत्यू; लग्नाला झाले होते ६ महिने - Marathi News | 21-year-old woman dies after being strangled by machine It had been 6 months since the marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून २१ वर्षीय महिलेचा मृत्यू; लग्नाला झाले होते ६ महिने

महिला नव्यानेच लाखनगाव ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम पाहू लागली होती ...

शिक्षणासाठी पैसे मागितल्याने नवऱ्याने बायकोला ढकलले विहिरीत; मंचरमधील धक्कादायक घटना - Marathi News | Husband pushes wife into well asking for money for education Shocking incident in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणासाठी पैसे मागितल्याने नवऱ्याने बायकोला ढकलले विहिरीत; मंचरमधील धक्कादायक घटना

शिक्षणासाठी लागणारे पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने जिवे मारण्याच्या उद्देशाने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. या घटनेत पत्नी बालंबाल बचावली आहे. ...

Pune Crime: आंबेगावात जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केला खून - Marathi News | pune crime murder in ambegaon over land dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: आंबेगावात जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केला खून

अतिक्रमण काढण्याच्या व जमिनीच्या वादातून एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एका व्यक्तीचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला आहे. ...

Pune Crime: मंचर येथे दगडी कडप्पा डोक्यात घालून एकाचा खून; आरोपीचा शोध सुरु - Marathi News | murder of a man by throwing a stone at his head at manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: मंचर येथे दगडी कडप्पा डोक्यात घालून एकाचा खून; आरोपीचा शोध सुरु

लाकडी काठीने मारहाण करून तसेच दगडी कडप्पा डोक्यात घालून मंचर येथे एकाचा खून करण्यात आला आहे. ...

Dilip Walse Patil: भाजपचं करतंय महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न - Marathi News | BJP is trying to destabilize the Mahavikas Aghadi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dilip Walse Patil: भाजपचं करतंय महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न

केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा (bjp) नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे ...

वाढदिवसाच्या दिवशी ओढावले मरणं; पुणे - नाशिक महामार्गावर एस.टीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Dragged to death on birthday; Pune: Two persons were killed when a two-wheeler was hit by an ST on Nashik-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या दिवशी ओढावले मरणं; पुणे - नाशिक महामार्गावर एस.टीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल बाबत एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...

खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली  - Marathi News | Shocking! A 19 year old girl went to start an electric pump in a field; Found dead in the well in the evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली 

शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्या, पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील घटना ...