लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी राहणार उपस्थित  - Marathi News | Mamta Banerjee to be present at Narendra Modi's swearing-in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी राहणार उपस्थित 

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या लढाईत भाजपाला १८ जागा जिंकण्यात यश आलं तर २२ जागांवर तृणमूल काँग्रेसला समाधान मानावं लागलं होतं. ...

पश्चिम बंगालमध्ये दीदींना झटका; TMC आणि CPM आमदारांचा भाजपात प्रवेश  - Marathi News | Two TMC MLAs and one CPM MLA from West Bengal join BJP at party headquarters in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये दीदींना झटका; TMC आणि CPM आमदारांचा भाजपात प्रवेश 

50 हून अधिक नगरसेवकांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. ...

ममतांना धक्का ! निकटवर्तीयसह टीएमसीचे 3 आमदार भाजपमध्ये ? - Marathi News | lok sabha election 2019 TMC BJP political War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना धक्का ! निकटवर्तीयसह टीएमसीचे 3 आमदार भाजपमध्ये ?

ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. ...

बंगालमधील भगवी लाट ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा, विधानसभेचे गणित बिघडणार - Marathi News | BJP is big challenge For Mamata Banerjee In Assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमधील भगवी लाट ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा, विधानसभेचे गणित बिघडणार

एकेकाळी डाव्यांचा आणि आता तृणमूलचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.  ...

पश्चिम बंगालमधील खराब कामगिरीनंतर ममता बॅनर्जी दगाबाज नेत्यांच्या शोधात - Marathi News | west bengal after poor performance in lok sabha election cm mamta banerjee looking for traitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील खराब कामगिरीनंतर ममता बॅनर्जी दगाबाज नेत्यांच्या शोधात

सु्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० मतदार संघात भाजप चार हजार मतांनी पिछाडीवर असून ही तृणमूलसाठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम बंगालमध्ये १९२ मतदार संघ अशांत आहे. यामध्ये उत्तर आणि पश्चिम भागातील मतदार संघांचा समावेश आहे. ...

मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही - ममता बॅनर्जी - Marathi News | I do not want to remain CM - Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही - ममता बॅनर्जी

मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही. माझ्या पक्षाला मी तशी माहिती दिली आहे, असे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार - Marathi News | bjp demise of Trinamool's Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. ...

ममता बॅनर्जी यांचाही पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा - Marathi News | I don't want to continue as the Chief Minister says Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांचाही पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

हिंदू-मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मतं विभागली गेली. ...