लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश - Marathi News | BJP workers were now taken back to TMC after purifying them by gangajal in West bengal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. ...

भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व खासदारांना आदेश; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Jp Naddas Advice To Bjp Leaders And Mps Tell People How Pm Fought With Corona Challenge | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व खासदारांना आदेश; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय

मोदी सरकारची प्रतिमा उजळावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू; सर्व नेत्यांना, खासदारांना गेला आदेश ...

धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप - Marathi News | suspicious death of devashish acharya who slapped abhishek banerjee years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप

Suspicious Death Of Devashish Acharya Who Slapped Abhishek Banerjee : कानशिलात लगावणाऱ्या देवाशीष आचार्यचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. ...

नंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष  - Marathi News | Mamata Banerjee challenges Nandigram verdict in HC, attention to today's hearing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष 

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधील निकालाला कलकत्ता हायकोर्टामध्ये आव्हान दिले आहे. आता या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ...

'ते' ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून आता...; मुख्यमंत्री ममतांचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | CM Mamata Banerjee says centre trying to bulldoze twitter as it cant control the microblogging platform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते' ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून आता...; मुख्यमंत्री ममतांचा मोदी सरकारवर निशाणा

केंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे. ...

२५-३० आमदार अन् २ खासदार भाजपा सोडणार?; 'या' राज्यात मोदी-शहा यांना मोठा धक्का - Marathi News | West Bengal: 25-30 MLAs and 2 MPs in touch with TMC; The biggest blow to the BJP? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :२५-३० आमदार अन् २ खासदार भाजपा सोडणार?; 'या' राज्यात मोदी-शहा यांना मोठा धक्का

West Bengal Political Crisis: भाजपाचे जवळपास २५-३० आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येऊ शकतात त्याशिवाय भाजपाचे २ खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. ...

West Bengal: प्रचारादरम्यान वादग्रस्त भाषणाप्रकरणी कोलकात्यात मिथुन चक्रवर्ती यांची पोलिसांकडून चौकशी - Marathi News | West Bengal: Police interrogate Mithun Chakraborty in Kolkata over controversial speech during the campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: प्रचारादरम्यान वादग्रस्त भाषणाप्रकरणी कोलकात्यात मिथुन चक्रवर्ती यांची पोलिसांकडून चौकशी

West Bengal Election : वादग्रस्त भाषण केल्यासंबंधी मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकलता पोलीस स्थानकात दाखल आहे तक्रार. FIR रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्तींनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा. ...

"भाजपाचा आमच्यावर विश्वास नाही, तृणमूल सोडून आलेल्या अनेकांना इथे अस्वस्थ वाटतंय" - Marathi News | mp Sunil Mandal says many of those who left tmc joined bjp are feeling uncomfortable in bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाचा आमच्यावर विश्वास नाही, तृणमूल सोडून आलेल्या अनेकांना इथे अस्वस्थ वाटतंय"

MP Sunil Mandal And BJP : टीएमसी सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी मुकुल रॉय यांनी संपर्क साधणे सुरू केले आहे. या नेत्यांना पुन्हा टीएमसीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ...