लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news, मराठी बातम्या

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | Congress power equation will change in new year as priyanka gandhi will get important responsibility rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी

Priyanka Gandhi Rahul Gandhi Congress: राहुल गांधी सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ...

राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका - Marathi News | National Herald Case: 'A big slap to Modi-Shah', Mallikarjun Kharge hits out at the government over the National Herald case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका

National Herald Case: 'पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.' ...

चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा - Marathi News | Parliament Winter Session: China has entered India; What use is a 56-inch chest to the country? Mallikarjun Kharge attacks PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा

Parliament Winter Session: 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान खरगेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहांवर इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप केला. ...

पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण - Marathi News | Putin India Visit: State dinner organized at Rashtrapati Bhavan in honor of Putin; No Rahul-Kharge, Shashi Tharoor invited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण

Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. ...

"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे? - Marathi News | parliament winter session 2025 congress mallikarjun kharge welcome cp radhakrishnan in rajya sabha said Do not look too far in that direction there is danger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?

यावेळी, खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. दरम्यान त्यांनी सभापती राधाकृष्णन यांनाही खास सल्ला दिला. ...

बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी? - Marathi News | Big ruckus in Congress even before the review meeting of the defeat bihar election Two leaders clashed with each other, who threatened to shoot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?

...या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एका नेत्याने हातवारे करत 'गोळी मारण्याची' धमकी दिली. ...

सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार" - Marathi News | congress chief mallikarjun kharge commented over karnataka crisis dk shivkumar vs siddaramaiah says sonia rahul gandhi and i will fix it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"

मल्लीकार्जुन खर्गे म्हणाले, "सोनिया जी आणि राहुल जी यांच्याशी चर्चा करेन... यानंतर हा विषय सोडवला जाईल.’’ ...

कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून - Marathi News | There will be a change in the Karnataka government! DK Shivakumar's supporters' activities increased, some MLAs camped in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून

डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची मागणी केली आहे. ...