लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव

Malegaon, Latest Marathi News

मालेगाव तालुक्यातील १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा - Marathi News | Nil water storage in 14 projects in Malegaon taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुक्यातील १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा

​​​​​​​शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, उर्वरीत प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. अनेक गावांत विहिर, बोअरवेल, हातपंपही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य भीषणतेने नागरिकांची झोप उडत आहे. ...

मधुकर शिरसाठ यांना जमनाबेन लोकसेवक पुरस्कार प्रदान - Marathi News | The Jamnaben Lok Sevak Award has been given to Madhukar Shirsath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मधुकर शिरसाठ यांना जमनाबेन लोकसेवक पुरस्कार प्रदान

मालेगाव : आज सत्य आणि अहिंसा ही सर्वोदयाची मूल्ये जपण्याची आवश्यकता आहे. सज्जन शक्ती एकत्र आल्याशिवाय दुर्जनांचा मुकाबला करता येत नाही. मधुकर शिरसाठ यांचे कार्य अद्वितीय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांनी केले. ...

थकबाकीदारांची नावे फलकावर होणार जाहीर; मालेगाव नगर पंचायतचा उपक्रम - Marathi News | The names of the defaulters will be announced on the board | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :थकबाकीदारांची नावे फलकावर होणार जाहीर; मालेगाव नगर पंचायतचा उपक्रम

मालेगाव:   शहरातील कुटूंबांकडे विविध सेवांबाबतचा कोट्यवधींचा कर थकित असून, ही थकबाकी वसुल करण्यासाठी नगर पंचायतच्यावतीने मोहिम राबविण्यात येत आहे. ...

अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे - Marathi News | Finally, the Chakatirth-Kurla pipelinew work begins | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली.  ...

मालेगावात भीषण पाणीटंचाई; अद्याप टँकरचा पत्ता नाही ! - Marathi News | water shortage in Malegaon; Not yet a tanker begins | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात भीषण पाणीटंचाई; अद्याप टँकरचा पत्ता नाही !

 मालेगाव :  शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून काटेपूर्णा ते कुरळा पाइपलाइनचे काम आता सुरु झाले आहे. तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तथापि, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने शहरवासियांना पाणी विकत घेण ...

शेतकऱ्यांनी मालेगाव तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून केला निषेध - Marathi News | Farmers burnt the cotton plants in the Malegaon Tahsil office premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांनी मालेगाव तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून केला निषेध

 मालेगाव :  बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी त ...

मालेगावात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे; आरक्षण जाहीर! - Marathi News | Malegaon municipality elections; Reservations are announced! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालेगावात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे; आरक्षण जाहीर!

मालेगाव: ठरलेल्या कालावधीनुसार येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, नव्याने नगराध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संभाव्य दावेदारांबाबत नागरिकांत विविध चर्चा सुरू झाल्या आ ...

मालेगावात पर्यावरणपुरक रंगपंचमीसंदर्भात जनजागृती ! - Marathi News | Public awareness about Environmental coloring in Malegaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात पर्यावरणपुरक रंगपंचमीसंदर्भात जनजागृती !

मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.  ...