लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
“फडणवीसांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी CM शिंदे...”; श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | shiv sena shinde group mp shrikant shinde reaction after devendra fadnavis declared him for kalyan lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी CM शिंदे...”; श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

MP Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. ...

ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticizes cm eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ...

नाशिकसाठी महायुतीकडून येऊ शकते अनपेक्षित नाव! - Marathi News | unexpected name may come from mahayuti for nashik for lok sabha election 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसाठी महायुतीकडून येऊ शकते अनपेक्षित नाव!

विद्यमान आमदारांसह संघटनाप्रमुखांपैकी कुणाचेही नाव राहू शकते आघाडीवर ...

“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | bjp dcm devendra fadnavis appeal that mns chief raj thackeray should support pm narendra modi for lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

Devendra Fadnavis News: मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde told about what discussion made in bjp chandrashekhar bawankule meeting in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले...

CM Eknath Shinde News: विदर्भातील वातावरण महायुतीमय आणि मोदीमय झाले आहे. मोदींच्या विजयाची जनतेनेचे आता गॅरंटी घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा - Marathi News | Ramtek loksabha Election: Bacchu Kadu Prahar Party Support to Congress Shyam Kumar Barve in Ramtech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा

Loksabha Election 2024: प्रहारच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीची २ एप्रिल रोजी रामटेक येथे बैठक झाली. ...

“भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसचा जाहीरनामा ठाकरे गटाला मान्य आहे का?”; शिंदे गटाचा सवाल - Marathi News | shiv sena shinde group kiran pawaskar asked is thackeray group accepted congress manifesto for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसचा जाहीरनामा ठाकरे गटाला मान्य आहे का?”; शिंदे गटाचा सवाल

Shiv Sena Shinde Group Kiran Pawaskar News: श्रीकांत शिंदे बच्चा नसून सच्चा कार्यकर्ता आहे. आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन कल्याणमधून निवडणूक लढवावी, असे आव्हान देण्यात आले आहे. ...

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे खलनायक”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole slams bjp and devendra fadnavis over kirit somaiya statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे खलनायक”; काँग्रेसची घणाघाती टीका

Congress Nana Patole News: महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला देवेंद्र फडणवीसांनी काळीमा फासली. किरीट सोमय्यांनी त्यांच्या कपटी राजकारणाचा बुरखा फाडला, अशी टीका करण्यात आली. ...