लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल - आमदार चित्रा वाघ  - Marathi News | The picture of seat allocation in the Mahayuti will be clear in two days says MLA Chitra wagh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल - आमदार चित्रा वाघ 

जनतेच्या अपेक्षा हाच जाहीरनामा ...

महायुतीला आणखी एक धक्का? हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार! - Marathi News | maharashtra assembly election 2024 another blow to mahayuti bva hitendra thakur likely to support to maha vikas aghadi to determined to teach bjp a lesson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीला आणखी एक धक्का? हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार!

Maharashtra Assembly Election 2024: गेल्या १० वर्षांत अनेकदा अडचणीच्या काळात महायुतीला मदत करणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला धडा शिकवायचा निर्धार करण्यामागचे कारण काय? ...

निर्णयांचा धडाका गेमचेंजर ठरेल? ‘लाडकी बहीण’ योजना ठरली मास्टर स्ट्रोक   - Marathi News | Will the burst of decisions be a game changer? The 'Ladaki Baheen' scheme turned out to be a master stroke   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्णयांचा धडाका गेमचेंजर ठरेल? ‘लाडकी बहीण’ योजना ठरली मास्टर स्ट्रोक  

गेले दोन-तीन महिने निर्णयांच्या वेगवान घोड्यावर बसून शिंदे यांनी थेट लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला. त्यात मास्टर स्ट्रोक ठरली  ‘लाडकी बहीण’ योजना. ...

हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज  - Marathi News | will Haryana factor benefit Team Devendra Fadnavis is ready for a new challenge  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज 

हरयाणात भाजपच्या विजयामुळे आता महाराष्ट्र आपण जिंकू शकतो असा विश्वास आल्याने भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे.  ...

त्रिमूर्तींचे प्रगती पुस्तक - Marathi News | Progress Book of Trinity devendra fanvis ajit pawar eknath shinde mahayuti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्रिमूर्तींचे प्रगती पुस्तक

या विवेचनातून हेच स्पष्ट होते की, रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने विधानसभेसाठी नवे नॅरेटिव्ह तयार केले जात आहे. त्यातून जनमत कसे तयार होते, हे पाहण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. ...

महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका - Marathi News | Grand coalition government's claims of development are false;says nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका

पटोले म्हणाले की, २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोनाचा सामना करावा लागला, त्या संकटातही मविआ सरकारने केलेल्या कामाची दखल साऱ्या जगाने घेतली. ...

लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Ladki bahin yojana is a game changer says CM Shinde warning to the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा

फडणवीस यांनी शरद पवारांना विचारला अवघड प्रश्न...!महाराष्ट्राला दिले रिपोर्ट कार्ड; विकासावरच जिंकण्याचा विश्वास ...

विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख - Marathi News | Assembly Elections When can voters in Maharashtra register | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख

ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. ...