आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्र सरकारने सर्व रोख व्यवहार कमी करून आॅनलाईनद्वारे व्यवहाराचे धोरण अवलंबिले आहे. त्याच धर्तीवर महावितरणच्या सर्व आर्थिक व्यवहारात अधिक गतिमानता, पारदर्शकतेसाठी आता १ मे २०१८ पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात य ...
येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद् ...
महावितरणमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करून प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रयोगामुळे विदर्भातील वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमा ...
सोलापूर : बुधवारी व गुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयाने सोरेगाव व टाकळी येथील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी शहर आणि हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या समस्येमुळे शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आह ...
महावितरणने १७ एप्रिल रोजी राज्यात १९ हजार ८१६ मेगावॅट विजेचा यशस्वी पुरवठा केला असून, या दिवशी विजेची मागणी १९ हजार ८१६ मेगावॅट नोंदविण्यात आली होती. ...
महावितरणने मंगळवारी, 17 एप्रिल 2018 ला राज्यात 19 हजार 816 एवढया मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेची मोठया प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे विजेच्या एवढया विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य ...