वाशिम : जिल्ह्यातील तब्बल ४६ हजाराच्या आसपास कृषीपंपांना ‘आॅटो स्विच’ बसलेले आहेत. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंबंधी महावितरणला मात्र अद्याप यश प्राप्त झालेले नाही. ...
उष्म्याने हैराण झालेल्या ग्राहकांना एप्रिल महिन्यापासून सलग दोन महिने महावितरण कंपनीने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ विजबिलांनी ग्राहक वैतागला असून, त्रस्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यातील काही वीजमीटर ब ...
उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेची मागणी वाढते़ यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली तशी विजेची मागणीही वाढली असून, तीन महिन्यांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांची जास्तीची वीज परभणीकरांनी वापरली आहे़ त्यामुळे अतिरिक्त वीज पुरवठा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना तार ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ...
जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात विजेचे खांब कोसळणे, रोहीत्रे बाधित होणे, झाडांच्या फांद्या पडून वीजेच्या तारा तुटणे अशा घटना घडून ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाले. ...
वीज वितरण कंपनीने बांदा शहरातील जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. गांधीचौक बाजारपेठेतील जीर्ण खांब बदलण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...