लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : महावितरणला वादळाचा तडाखा, कणकवलीत बरसला पाऊस : पाच वीज उपकेंद्रांना फटका - Marathi News | Sindhudurg: Mahavitaran hit storm, rain damaged in Kankavali: Five power sub-stations hit | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : महावितरणला वादळाचा तडाखा, कणकवलीत बरसला पाऊस : पाच वीज उपकेंद्रांना फटका

सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर वादळाने गुरुवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. वैभववाडी व कणकवली तालुक्यात अक्षरश: थैमान घातल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. ...

थकित वेतनासाठी महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी दिले धरणे - Marathi News | security guard of the MSEDCL on Dharna | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकित वेतनासाठी महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी दिले धरणे

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले. ...

राजुरात शेतकऱ्याचा विषप्राशनाचा प्रयत्न - Marathi News | Efforts of farmer toxicity | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजुरात शेतकऱ्याचा विषप्राशनाचा प्रयत्न

अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. ...

महावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला न्यूनतम दर - Marathi News | MSEDCL's minimum power purchase price | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला न्यूनतम दर

महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपरिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी १००० मे.वॅ. सौरऊर्जा ...

अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंत्यांच्या बदल्या - Marathi News | Akola zone Chief Engineer, two Superintending Engineers transfer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंत्यांच्या बदल्या

अकोला : महावितरणकडून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचाही समावेश असून, त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली ...

अकोला परिमंडळात आॅनलाइन वीज बिल भरण्याचा चढता आलेख! - Marathi News | Akola zone : Online Bill Bill Payment number increase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळात आॅनलाइन वीज बिल भरण्याचा चढता आलेख!

 अकोला : ‘दिवस-रात्र असता आॅनलाइन, मग वीज बिल भरायला का लावता लाइन’, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी आता वीज देयक आॅनलाइन भरण्याची कास धरली आहे. ...

महावितरणचा चमत्कार; जोडणी नसलेल्यास ४८ हजारांचे बिल ! - Marathi News | Mahavitaran's miracle; 48 thousand bills for those who are not connected! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महावितरणचा चमत्कार; जोडणी नसलेल्यास ४८ हजारांचे बिल !

अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील एका शेतकऱ्याने नऊ वर्षांपूर्वी कृषीपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. मात्र, अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. असे असले तरी या शेतकºयास वीजवितरण कंपनीने तब्बल ४८ हजार २९० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. ...

इंदापूर येथील महापारेषणच्या जखमी कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of the injured worker at Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर येथील महापारेषणच्या जखमी कर्मचाऱ्याचा मृत्यू

उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम करत असताना अपघात होवून कर्मचारी गंभीररीत्या भाजले होते. ...