सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देंशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ निरीक्षकासह महिला उपनिरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणने दिले आहेत. ...
वीजखर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल आणि त्याचा फायदा वितरण क्षेत्रात ग्राहकांना होईल याकरिता महावितरण मीटरिंग व बिलिंगसह विविध क्षेत्रांत वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत असून, २००६-०७ या वर्षांतील सुरुवातीची ३०.२ टक्के वितरण हानी २०१७-१८पर्यंत १३. ...
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘महावितरण’च्या कार्यालयाकडून तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीची सुमारे १ कोटी २४ लाख रुपये थकबाकीच्या वसुलीसाठी बुधवारी वितरण कार्यालयास सील ठोकण्यात आले. ...
विश्र्वास पाटीलकोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर जमा झाले.ही रक्कम मिळावी म्हणून त्या गेली सव्वाच ...
वीजदरवाढ करून ती ग्राहकांवर लादल्यास याद राखा, असा सणसणीत इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे राज्य सरकारला दिला. सर्वांनी एकवटून सरकारला नमवूया, असे आवाहनही त्यांनी केले. ...
अकोला: महावितरणच्या अकोला मंडळातील ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याकरिता व त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने बुधवार १ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील व अकोला मंडळातील सर्वच तालुक्यातील ग्राहकांकरिता उपविभागीय कार्यालयामध्ये विशेष ...
वाशिम : घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज वापर करणाºया जिल्ह्यातील ग्राहकांकडे आजरोजी (३० जुलै) २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून सदर रक्कम वसूलीची धडक मोहिम महावितरणने हाती घेतली आहे. ...