मलकापूर: महावितरण कंपनीच्या मलकापूर उपविभागात मागील काळात नविन मिटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब शासनाच्या सौभाग्य योजनेत खोडा टाकणारी ठरत आहे. ...
पुढील महिन्यापासून महावितरणकडून राज्यात केंद्रीय (सेन्ट्रलाईज) बिलिंग पद्धत राबवण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागात ही पद्धत यशस्वपणे राबविणार असून यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक ...
मोठ्या थकबाकीदारांना सोडून अवघ्या १७४ रुपयांच्या थकीत बिलासाठी एका महिलेचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित करणाऱ्या एसएनडीएलला ग्राहक कल्याण मंचने फटकारले. इतकेच नव्हे तर पीडित महिला ग्राहकाला झालेला त्रास लक्षात घेता एसएनडीेलला ५० हजार रुपयाची नुकसा ...
महाराष्टतील २.५ कोटी वीज ग्राहकांवर ३० हजार ८४२ कोटी रुपयांची दरवाढ लादणाऱ्या महावितरणच्या प्रस्तावाच्या विरोधात राज्यभर आंदोलनाचा निर्णय मुंबई येथील वीज ग्राहक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच ...
वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. ...
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात एक महिना वीज नसल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत लोकमतने १३ जुलै २०१७ रोजी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ अजून अंधारात या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, या खो ...