अकोला : बँक खात्याद्वारे सहा हजारांची लाच स्वीकारणाºया महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागातील उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांना मंगळवारी तातडीने निलंबित करण्यात आले. ...
अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकºयांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ...
कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणासह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे उद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले. ...
वाशिम: महावितरण ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्यासह वीज बिल दुरुस्ती, तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने शिबिरांचे उपविभागनिहाय आयोजन करण्यात येत आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध करण्याची मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत ज ...
अकोला : मासिक वीज बिल वितरणाची सिस्टीम अपडेट करण्याच्या प्रयोगात अकोला जिल्ह्यातील जवळपास सव्वापाच लाख ग्राहकांचे डिसेंबर महिन्याचे वीज बिल गायब करण्यात आले आहे. ...