अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. ...
सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मा ...
अकोला: ग्राहकांना वीज सेवा सुरळीत मिळण्यासाठी, वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले. ...
महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज बिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. याशिवाय एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली असल्याने महावितरणने ...
अकोला : महावितरण ,महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, ... ...
अकोला: एक-दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेची पाणीपट्टी जमा करण्यास चालढकल करणाऱ्या महावितरण, महापारेषणसह सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी महापालिका प्रशासनाने जोरदार झटका दिला. ...
पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील ७ लाख ३ हजार थकबाकीदारांकडून १३३ कोटी ५२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे ...