लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

नागपुरात ११ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | In Nagpur, power supply of 11 thousand outstander cut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ११ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडि ...

अकोला परिमंडळातील ४५६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत - Marathi News |  Disrupting power supply of 4563 pending customers in Akola area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील ४५६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

अकोला : वारंवार पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्या अकोला परिमंडळातील तब्बल ४५६३ ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे. ...

रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात - Marathi News | Danapur in darkness due to burning fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील तीन महिन्यांपासून रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ...

परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज - Marathi News | Parbhani: 3 thousand applications in the district for solar farming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज

महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भ ...

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरावा लागणार कमी! - Marathi News | Chief Minister Solar Agricultural Pump Scheme; Beneficiaries will have to pay less! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरावा लागणार कमी!

अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. ...

महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये रुजू - Marathi News | Anil Doye, Chief Engineer, Mahavitaran Akola Zone take charge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये रुजू

अकोला :     महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या  मुख्य अभियंता पदावर अनिल डोये  रुजू  झाले असून, १४ फेब्रुवारी  रोजी  त्यांनी पदभार स्विकारला. ...

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सौरऊर्जा प्रकल्प साकारणार - Marathi News | Solar Energy Project will be set up in Swami Samarth Arunachhat Board of Akkalkot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सौरऊर्जा प्रकल्प साकारणार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला. या प्रकल्पाच्या पॅनलचे पूजन प्रमुख कार्यकारी विश्वस्त ... ...

परभणी : महावितरणच्या वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध - Marathi News | Parbhani: Opposition of the electricity hike in MSEDCL | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महावितरणच्या वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध

महावितरण आयोगाने निश्चित केलेले औद्योगिक वीज दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नसल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी परभणी जिल्हा उद्योजक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ ...