लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
नाशिकमध्ये अखेर महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा, शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Mahavikas Aghadi finally supports Shubhangi Patil in Nashik, decided in Shiv Sena-Congress meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अखेर महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा, शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत निर्णय

याबाबत गुरुवारी अधिकृत घोषणा होणार ...

Maharashtra Politics: शुभांगी पाटलांच्या पाठिंब्यावरुन मविआत मतभेद? शिवसेना तयार पण काँग्रेस-NCPचा निर्णय नाही! - Marathi News | disagreement between maha vikas aghadi for support to shubhangi patil ncp ajit pawar and congress nana patole reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुभांगी पाटलांच्या पाठिंब्यावरुन मविआत मतभेद? शिवसेना तयार पण काँग्रेस-NCPचा निर्णय नाही!

Maharashtra News: शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर आम्ही निर्णय देऊ, असे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. ...

नागपूरात शिवसेनेने बदलली रणनीती; अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवारानं घेतली माघार - Marathi News | Shiv Sena changed strategy in Nagpur; At the last moment, the official candidate of Thackeray Group Gangadhar Nakade withdrew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरात शिवसेनेने बदलली रणनीती; अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवारानं घेतली माघार

बंडखोरी, नाराजीनाट्य यामुळे विधान परिषदेच्या ५ जागांची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे ...

शिक्षक मतदार संघ: नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला, शिवसेना घेणार माघार! - Marathi News | Teachers Constituency Nagpur seat for Congress, Shiv Sena will withdraw | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक मतदार संघ: नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला, शिवसेना घेणार माघार!

महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा ...

Maharashtra Politics: “हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात” - Marathi News | ncp leader ajit pawar reaction over congress candidate politics in nashik graduate election for vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात”

Maharashtra News: नाशिक पदवीधर निवडणूक उमेदवारीत राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे, अशी टीका अजित पवारांनी केली. ...

महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता - Marathi News | Nagpur Division Teachers Constituency; Rajendra Zade Sudhakar Adbale angry with Congress for giving ticket to Shiv Sena candidate on time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; सेनेला ऐनवेळी तिकीट दिल्याने झाडे-अडबोलेंची काँग्रेसवर आगपाखड ...

...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका - Marathi News | There should be coordination in the Maha Vikas Aghadi, Shiv Sena Thackeray group's advice to Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? असा प्रश्न राऊतांनी केला. ...

अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात - Marathi News | Devendra Fadnavis's harsh criticism on the Maha Vikas Aghadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात

पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत ...