लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
'मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल...' रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा - Marathi News | I would also like to become Chief Minister Ravindra Dhangekar expressed his wish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल...' रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा

माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते आणि त्यात काही गैर नाही ...

"अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र, पण..."; शिवसेना आमदाराचा दावा - Marathi News | "Conspiracy to reduce Ajit Pawar's dominance"; Shiv Sena MLA's Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र, पण..."; शिवसेना आमदाराचा दावा

आता जास्त काळ अजित पवार महाविकास आघाडीत राहतील असं वाटत नाही असं विधान आमदार शिरसाट यांनी केले. ...

“पवार-आंबेडकर भेट मविआसाठी सकारात्मक, वंचितच्या प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही” - Marathi News | congress atul londhe reaction over ncp sharad pawar and vba prakash ambedkar meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पवार-आंबेडकर भेट मविआसाठी सकारात्मक, वंचितच्या प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही”

Maharashtra Politics: राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत मांडण्यात आले आहे. ...

“माझ्या ‘त्या’ विधानाचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला”; शरद पवारांचा युटर्न? - Marathi News | ncp chief sharad pawar make it clear about his statement over future of maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या ‘त्या’ विधानाचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला”; शरद पवारांचा युटर्न?

Sharad Pawar News: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसे सांगणार, असे विधान शरद पवार यांनी केले होते. ...

संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी मांडले गणित; म्हणाले, “१६ आमदार अपात्र ठरले तरी…” - Marathi News | ncp chhagan bhujbal reaction on thackeray group mp sanjay raut claims over shinde and fadnavis govt will be collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी मांडले गणित; म्हणाले, “१६ आमदार अपात्र ठरले तरी…”

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात जाईलच याची काय खात्री आहे का, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केला आहे. ...

एकत्र लढण्याबाबत मविआमध्ये संभ्रम, नाना पटोलेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, "जे राहतील त्यांना घेऊन लढू" - Marathi News | Congress leader Nana Patole reacted on whether the Mahavikas Aghadi will fight the 2024 elections together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकत्र लढण्याबाबत मविआमध्ये संभ्रम, नाना पटोलेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, ...

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी २०२४ च्या निवडणुका एकत्र लढणार का? या प्रश्नावर सूचक विधान केलं आहे. ...

शरद पवारांनी मविआबाबत केलेल्या त्या विधानानंतर संजय राऊत स्पष्टच बोलले, एकत्र लढण्याबाबत म्हणाले... - Marathi News | After Sharad Pawar's statement about MVA, Sanjay Raut spoke clearly, said about fighting together... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी मविआबाबत केलेल्या त्या विधानानंतर राऊत स्पष्टच बोलले, एकत्र लढण्याबाबत म्हणाले...

Sanjay Raut: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, या शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे ...

Sharad Pawar: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम  - Marathi News | Sharad Pawar: How can you tell now whether MVA will fight together in 2024 elections? Sharad Pawar has increased the confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम

Sharad Pawar: महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत वारंवार भाष्य करत आहेत. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये मविआच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ...