लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Kolhapur Municipal Election: आरक्षण पडले; राजकारण तापले, महाविकास आघाडीत अद्याप 'वेट अँड वॉच' - Marathi News | Political activities in the constituent parties of the Mahayuti in connection with the Kolhapur Municipal Corporation elections Wait and watch in the Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election: आरक्षण पडले; राजकारण तापले, महाविकास आघाडीत अद्याप 'वेट अँड वॉच'

काँग्रेस पक्षावरच ‘मविआ’ची भिस्त ...

निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला - Marathi News | The result was in Bihar and the controversy flared up in the Mahavikas Aghadi; Thackeray's leader spoke out, the Congress leader got angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला

Maha Vikas Aghadi Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीतील अपयशावरून ठाकरेंच्या नेत्याने थेट काँग्रेसलाच लक्ष्य केले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरेंच्या नेत्याला सुनावले.  ...

काँग्रेसची वृत्ती चुकीची! दानवेंकडून बिहार पराभवाचे विश्लेषण; महाविकास आघाडीत खदखद! - Marathi News | Congress's attitude is wrong! Analysis of Bihar defeat by Ambadas Danve; Maha Vikas Aghadi in turmoil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसची वृत्ती चुकीची! दानवेंकडून बिहार पराभवाचे विश्लेषण; महाविकास आघाडीत खदखद!

'काँग्रेसची जास्त मागणी, कमी विजय'; अंबादास दानवेंनी बिहारच्या निकालावरून फटकारले, बिहार निकालानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत खदखद उघड ...

Sangli: शिराळ्यात पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली, तिरंगी लढत होणार? - Marathi News | A major upheaval in politics is underway in the backdrop of Shirala Nagar Panchayat elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शिराळ्यात पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली, तिरंगी लढत होणार?

Local Body Election: भाजप, व शिंदेसेना गट मित्र पक्ष यांच्यातील उमेदवारीचा संघर्ष अजून सुटला नाही ...

नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले... - Marathi News | bahujan vikas aghadi likely alliance with mns and maha vikas aghadi in vasai virar palghar local body election 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...

Maharashtra Local Body Election 2025: पालघरमध्ये छोटा भाऊ, तर वसई-विरारमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

Ratnagiri: अर्ज भरण्याची मुदत सुरू, उमेदवारांची यादी अजून गुलदस्त्यातच - Marathi News | There is still confusion among aspirants in Ratnagiri regarding getting candidature in the upcoming elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: अर्ज भरण्याची मुदत सुरू, उमेदवारांची यादी अजून गुलदस्त्यातच

Local Body Election: इच्छुकांनी ‘देव बुडवले पाण्यात’ ...

ज्याला नगरसेवक म्हणून जनतेची मान्यता, त्यालाच उमेदवारी मिळणार; बावनकुळेंचे सूतोवाच - Marathi News | Only the one who is recognized by the people as a corporator will get the nomination chandrashekhar bawankule promise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याला नगरसेवक म्हणून जनतेची मान्यता, त्यालाच उमेदवारी मिळणार; बावनकुळेंचे सूतोवाच

महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल, स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे लढण्याची वेळ आली तर महायुतीमध्ये वाद होणार नाहीत ...

स्थानिक पातळीवर निर्णय अधिकार, मविआच्या जिल्हास्तरीय समन्वय समित्या स्थापन - Marathi News | Decision-making powers at the local level, establishment of district-level coordination committees of MAVIA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक पातळीवर निर्णय अधिकार, मविआच्या जिल्हास्तरीय समन्वय समित्या स्थापन

Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर वाद, अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे. ...