२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले. ...
Congress Nana Patole News: सांगलीच्या जागेवरून केवळ कार्यकर्ते नाही, तर मीही नाराज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने फेरविचार करावा, असे नाना पटोले म्हणाले. ...
Uddhav Thackeray News: मोदींचे नाव घेऊन आता काही उपयोग नाही, हे भाजपावाल्यांना कळल्यामुळे रामाचे नाव घेऊन मते मागितली जात आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
Sangli Lok sabha Election - सांगलीत आज काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून याठिकाणचे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी निवडणुकीत २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
Loksabha Election 2024: सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी ठाकरे गटाविरोधात काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
Amit Shah Rally in Sakoli Bhandara: महाराष्ट्राचा विकास केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपाच करु शकतात. ही देशाची निवडणूक आहे, असे सांगत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ...