लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
“जनतेला लोकशाही हवी, मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही”: शरद पवार - Marathi News | sharad pawar criticises bjp and pm narendra modi in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेला लोकशाही हवी, मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही”: शरद पवार

Sharad Pawar News: आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. भाजपाचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

लोकसभेला मविआ किती जागा जिंकणार, बारामतीत काय होणार?; पवारांनी सांगितला अंदाज - Marathi News | How many Lok Sabha seats will Mva win what will happen in Baramati sharad Pawar prediction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला मविआ किती जागा जिंकणार, बारामतीत काय होणार?; पवारांनी सांगितला अंदाज

Lok Sabha Election: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. ...

“उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक, आमचे बोलणे काँग्रेसवाल्यांना कळत नाही”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut says uddhav thackeray is also one of name for prime minister post in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक, आमचे बोलणे काँग्रेसवाल्यांना कळत नाही”: संजय राऊत

Sanjay Raut News: आमच्या पक्षनेत्याचे नाव घेत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“आम्ही ‘सत्यमेव जयते’साठी लढतोय, भाजपाला फक्त सत्ता मिळवाची आहे”; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | aaditya thackeray criticizes bjp and central govt in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही ‘सत्यमेव जयते’साठी लढतोय, भाजपाला फक्त सत्ता मिळवाची आहे”; आदित्य ठाकरेंची टीका

Aaditya Thackeray News: संविधान वाचवायच असेल, देश वाचायचा असेल तर भाजपाला रोखावे लागेल, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...

लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा - Marathi News | Peoples anger against the Centre Lok Sabha will be hung one handed power is impossible Dr. Kumar Saptarshi claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा

भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झालाय ...

“१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा - Marathi News | congress nana patole reaction after voting for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा

Congress Nana Patole: विदर्भातील पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. ...

“आम्हाला नारायण राणेच उमेदवार म्हणून हवे होते, कारण...”; संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार - Marathi News | thackeray group sanjay raut reaction over bjp give candidacy to narayan rane for ratnagiri sindhudurg lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हाला नारायण राणेच उमेदवार म्हणून हवे होते, कारण...”; संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार

Sanjay Raut News: रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

“राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले - Marathi News | congress nana patole criticize bjp and central govt in rally for solapur lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले

Congress Nana Patole: भाजपाने देशाला अधोगतीकडे नेले. भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींना प्रचंड जनसमर्थन लाभले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...