२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Raj Thackeray MVA Leader EC: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मतदारयांद्यातील घोळाबद्दल राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेत ...
Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे यांना सोबत घेतले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ मतांवर थेट आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतील धुसपूस वाढल्याचे बोलले जात आहे. ...
PM Modi DB Patil Navi Mumbai International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी दि.बा. पाटील यांच्या कार्यालाही उजाळा दिला. ...